Raosaheb Danve makes tea for Warkaris | मंत्री रावसाहेब दानवे वारकऱ्यांच्या सेवेत अलंकापुरीत दाखल

2022-07-10 318

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आषाढी एकादशीनिमित्त सध्या पंढरपुरात आहेत. त्यांनी यावेळी वारकऱ्यांसाठी स्वतः चहा बनवला आहे. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
#Pandhapur #ashadiekadashi #maharashtra #ravsahebdanve #bjp
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires